नमस्कार! मी सोमनाथ लाढाणे, मी आपल्या सर्वांचे माझ्या Blog वर स्वागत करतो. येथे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांबद्दल सखोल माहिती देण्यासोबतच त्यांचा लाभ कसा मिळवावा याबद्दल माहिती मोफत दिली जाते. आपल्याला सदरील विषयांबाबत काही अडचण आल्यास आपण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.

Mofat Ganvesh Yojana : विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश, बुट व पायमोजे!
सदरील लेखात आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी mofat ganvesh yojana म्हणजेच one state one uniform scheme बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

ग्रामपंचायत दाखले व अर्ज नमुने : Grampanchayat Dakhale, Arj Namune PDF, Word
ग्रामपंचायत कार्यालयातून लोकसेवा मिळवण्यासाठी grampanchayat dakhale, arj namune आपल्याला pdf व word स्वरुपात Download करण्यासाठी येथे उपलब्ध आहेत.

Digital Satbara utara कसा काढावा ?
Digital Satbara Utara, 8A, Ferfar, eRecords स्वतः कसे काढावे याबद्दल या लेखात माहिती मिळेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana
Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेसाठी अर्ज कसा करावा? यासाठी आवश्यक माहिती या लेखात दिली आहे.