गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाने MahaEd ची सुरुवात झाली.
MahaEd हे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित एक डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत आणि समजण्यास सोपे दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ
मातृभाषेत दर्जेदार साहित्य उपलब्ध.
व्हिडिओ
प्रत्येक संकल्पनेसाठी व्हिडिओ.
PDF नोट्स
सोप्या भाषेत नोट्स उपलब्ध.
प्रश्नसंच
सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध.
नियमित अपडेट्स
नियमित अपडेट होणारी सामग्री.
मोफत
सर्व अभ्यासक्रम मोफत.
MahaEd ची सुरुवात
खेडेगावातील हजारो मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडचणी येतात हे लक्षात आले. त्यातूनच कल्पना आली की, असे व्यासपीठ तयार करायचे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या गतीने आणि मोफत स्वरुपात शिक्षण उपलब्ध करून देईल. हेच स्वप्न साकार करण्यासाठी MahaEd ची सुरुवात करण्यात आली. आज हजारो विद्यार्थी आमच्यासोबत शिकत आहेत आणि दररोज प्रगती करत आहेत.
धेय्य
प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण
दृष्टीकोन
विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार साहित्य पोहचवणे
मुल्ये
प्रामाणिकपणा, समर्पण आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टी.
Students
0K+
Videos
0+
Free
100%
Notes
0+
MahaEd का निवडाल?
विश्वासार्ह
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार
उपलब्धता
मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावर उपलब्ध.
PDF डाऊनलोड
अभ्यास साहित्य PDF स्वरुपात उपलब्ध.
नियमित अपडेट्स
नोट्स आणि व्हिडिओ नियमित अपडेट.
मार्गदर्शन
शंका निवारण आणि वैयक्तिक मार्गदर्शन.
नवीन नोट्स आणि अपडेट्स मिळवा
आमच्या WhatsApp समूहात सामील व्हा आणि नियमित नवीन नोट्स, व्हिडिओ आणि अभ्यास साहित्य मिळवा.