MahaEd.com या संकेतस्थळावरील माहितीच्या वापरासंदर्भात खालील अटी व शर्ती लागू आहेत.
MahaEd.com हे एक शैक्षणिक व्यासपीठ आहे. येथे उपलब्ध असलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने दिली जाते. ही माहिती पूर्णपणे विश्वासार्ह राहील याची आम्ही पूर्ण काळजी घेतो, तरीही त्यातील अचूकता किंवा उपयुक्तता याबाबत आम्ही कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हमी देत नाही.
शैक्षणिक माहिती
संकेतस्थळावरील सर्व नोट्स, व्हिडिओ, PDF लेख इत्यादी साहित्य महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेले आहे. अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अचूकता
आम्ही सर्व माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतो. मानवी त्रुटी किंवा तांत्रिक कारणांमुळे काही माहितीमध्ये बदल होऊ शकतो. कोणतीही माहिती वापरण्यापूर्वी कृपया पडताळणी करा.
वापरकर्ता जबाबदारी
येथील माहितीचा वापर पूर्णपणे वापरकर्त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर केला जातो. या माहितीच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी MahaEd.com जबाबदार राहणार नाही.
बाह्य लिंक्स
आमच्या संकेतस्थळावरील इतर वेबसाईटच्या लिंक असू शकतात. त्या वेबसाईटवरील सामग्री, गोपनियता धोरण किंवा व्यवहारांसाठी MahaEd.com जबाबदार राहणार नाही.
बौद्धिक संपदा हक्क
या संकेतस्थळावरील सर्व सामग्री ( मजकुर, लोगो, डिझाईन, PDF, व्हिडिओ इ. ) बौद्धिक संपदा आहेत. परवानगीशिवाय त्याचा वापर किंवा पुनरुत्पादन करणे कायदेशीर गुन्हा आहे.
जाहिराती
या संकेतस्थळावर Google AdSense किंवा इतर तृतीय पक्ष जाहिराती दर्शविल्या जाऊ शकतात. त्यांच्या सामग्री, गोपनियता धोरणे व्यवहारांसाठी आम्ही जबाबदार नाही.
कायदेशीर पालन
हे संकेतस्थळ भारताच्या कायद्यांच्या अधीन आहे. डिस्क्लेमर मधील अटी न्यायालयाच्या नियमानुसार लागू राहतील.
बदलाचा अधिकार
आम्ही या डिस्क्लेमर मध्ये कोणत्याही वेळी, कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचा अधिकार राखून ठेवतो.
MahaEd.com या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीचा उपयोग फक्त शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने करा.